News Cover Image

पालक मेळावा

आज दि.२३/८/२०२२ रोजी डॉ.विजय बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल बाऱ्हे या ठिकाणी पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आपल्या गावचे प्रमुख पाहुणे श्री देवीदास गावित श्री.परशराम वार्डॆ श्री.खंबाईत हंसराज श्री.हुशार देशमुख श्री.रामदास जाधव प्राचार्य श्री.अहिरे पी.एस. क. लिपिक श्री.भावसार जि.ओ. शिक्षिका  श्रीमती. महाले एम.सी. तसेच परिसरातील अनेक पालक उपस्थित राहून. पालक मेळावा पार पडला.