News and Updates

मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल बा-हे येथे *मा.सचिव कै.डॉ. विजयजी बिडकर यांचा स्मृतिदिन* साजरा करण्यात आला.यावेळी मा.डॉ.विजयजी बिडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिक्षक दिन

डॉ. विजय बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल बा-हे ता.सुरगाणा जि.नाशिक च्या विद्यार्थ्यांनी 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करतांना... 💐💐

पालक मेळावा

आज दि.२३/८/२०२२ रोजी डॉ.विजय बिडकर इंग्लिश मिडियम स्कूल बाऱ्हे या ठिकाणी पालक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आपल्या गावचे प्रमुख पाहुणे श्री देवीदास गावित श्री.परशराम वार्डॆ श्री.खंबाईत हंसराज श्री.हुशार देशमुख श्री.रामदास जाधव प्राचार्य श्री.अहिरे पी.एस. क. लिपिक श्री.भावसार जि.ओ. शिक्षिका&n…

Page 1 of 1